Shri Gurudev Dutta | On Screen आई-मुलामध्ये पणती रंगविण्याची शर्यत | Star Pravah

2019-10-31 11

स्टार प्रवाह वाहिनीवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेतील मंदार आणि कश्मिरा यांनी दिवाळी निमित्ताने पणत्या रंगविल्या. पहा या दोघांपैकी जास्त creative कोण आहे. Reporter- Darshana Tamboli, CameraMen- Faizan Ansari, Video Editor-Mahesh Mote.